डॅशकरिता पसंतीच्या ॲप्सना पिन करा

To add an application to the dash for easy access:

  1. Open the Activities overview by clicking Activities at the top left of the screen

  2. डॅशमधील ग्रिड बटन क्लिक करा आणि समाविष्ट करण्याजोगी ॲप्लिकेशन शोधा.

  3. ॲप्लिकेशन चिन्हावर उजवी-क्लिक द्या आणि पसंतीचेकरिता समाविष्ट करा.

    वैकल्पिकरित्या, डॅशमध्ये तुम्ही चिनह क्लिक-अँड-ड्रॅग करू शकता.

डॅशपासून ॲप्लिकेशन चिन्ह काढून टाकण्याकरिता, ॲप्लिकेशन चिन्हावर उजवी-क्लिक द्या आणि पसंतीच्यापासून समाविष्ट करा निवडा.