संपर्कासाठी शोधा
ऑनलाइन खाते शोधण्याकरिता खालील पैकी एकाचा वापर करा:
कृती पूर्वावलोकनमध्ये, संपर्काचे नाव टाइप करायला सुरूवात करा.
Matching contacts will appear in the overview instead of the usual list of applications.
सूचीच्या शीर्षाचे संपर्क नीवडण्याकरिता Enter दाबा किंवा शीर्षवर नसल्यास पसंतीचे संपर्क क्लिक करा.
आतून शोधण्यासाठीसंपर्क:
शोध जागेच्या आत क्लिक करा.
संपर्काचे नाव टाइप करायला सुरुवात करा.