उपकरणांसाठी किंवा डिस्कसाठी ॲप्लिकेशन्स उघडा
साधन प्लगइन केल्यानंतर किंवा डिस्क किंवा मिडीया कार्ड अंतर्भुत केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन स्वयंरित्या सुरू करू शकता. उदाहरणार्थ, डिजिटल कॅमेरा प्लगइन केल्यानंतर फोटो ऑर्गनाइजर सुरू व्हायला हवे. यास बंद करणे देखील शक्य आहे, जेणेकरून काही प्लग केल्यानंतर अनुचीत होऊ नये.
विविध साधने प्लग केल्यानंतर कोणते ॲप्लिकेशन्स सुरू करायचे ते ठरवा:
Open the Activities overview and start typing Removable Media.
Select Settings ▸ Apps from the results. This will open the Apps panel.
Select Default Apps to open the panel.
In the Removeable Media section, switch the Automatically Launch Apps switch to on.
-
पसंतीचे साधन किंवा मिडीया प्रकार शोधा, आणि त्यानंतर मिडीया प्रकारकरिता ॲप्लिकेशन किंवा कृती पसंत करा. विविध प्रकारच्या साधने आणि मिडीयाच्या वर्णनकरिता खालील वर्णन पहा.
Instead of starting an application, you can also set it so that the device will be shown in the file manager, with the Open folder option. When that happens, you will be asked what to do, or nothing will happen automatically.
If you do not see the device or media type that you want to change in the list (such as Blu-ray discs or E-book readers), click Other Media to see a more detailed list of devices. Select the type of device or media from the Type drop-down and the application or action from the Action drop-down.
If you do not want any applications to be opened automatically, whatever you plug in, switch the Automatically Launch Apps switch to off.
उपकरणांचे आणि मीडियाचे प्रकार
- ऑडिओ डिस्क
ऑडिओ CDs हाताळण्याकरिता पसंतीचे संगीत ॲप्लिकेशन किंवा CD ऑडिओ एक्सट्रॅक्टर पसंत करा. ऑडिओ DVDs (DVD-A)चा वापर करायचे असल्यास, इतर मिडीया अंतर्गत त्यास कसे उघडायचे ते निवडा. फाइल व्यवस्थापकासह ऑडिओ डिस्क उघडायचे असल्यास, ट्रॅक्स WAV फाइल्स म्हणून आढळतील ज्याला तुम्ही कोणत्याही ऑडिओ वादक ॲप्लिकेशन अंतर्गत चालवू शकाल.
- विडिओ डिस्क
व्हिडीओ DVDs. हाताळण्याकरिता पसंतीचे व्हिडीओ ॲप्लिकेशन पसंत करा. ब्ल्यु-रे, HD DVD, व्हिडीओ CD (VCD), आणि सुपर व्हिडीओ CD (SVCD) करिता ॲप्लिकेशन सेट करण्यासाठी इतर मिडीया बटनचा वापर करा. अंतर्भुत करताना DVDs किंवा इतर व्हिडीओ योग्यरित्या कार्य करत नसल्यास, Why won’t DVDs play? पहा.
- रिकामी डिस्क
रिकाम्या CDs, रिकाम्या DVDs, रिकाम्या ब्लु-रे डिस्क्स, आणि रिकाम्या HD DVDs करिता डिस्क-राइटिंग ॲप्लिकेशन निवडण्याकरिता इतर मिडीया बटनचा वापर करा.
- कॅमेरे आणि छबी
-
डिजीटल कॅमेरा प्लग केल्यानंतर पसंत करण्याजोगी फोटो-व्यवस्थापन ॲप्लिकेशन चालवण्याकरिता, किंवा कॅमेरापासून मिडीया कार्ड, जसे कि CF, SD, MMC, किंवा MS कार्ड अंतर्भुत करताना फोटोज ड्रॉप-डाउनचा वापर करा. फाइल व्यवस्थापकाचा वापर करून तुम्ही फोटोज चाळू शकता.
Under Other Media, you can select an application to open Kodak picture CDs, such as those you might have made in a store. These are regular data CDs with JPEG images in a folder called Pictures.
- म्युझिक प्लेयर
पोर्टेबल संगीत वादकवरील संगीत लाइब्ररि व्यवस्थापीत करण्यासाठी ॲप्लिकेशन निवडा, किंवा फाइल व्यवस्थापकाचा वापर करून फाइल्स व्यवस्थापीत करा.
- इ-पुस्तक वाचक
तुमच्या ईबूक रिडरवरील पुस्ते व्यवस्थापीत करण्यासाठी, किंवा फाइल व्यवस्थापकाचा वापर करून फाइल्स स्वतःहून व्यवस्थापीत करायचे असल्यास, ॲप्लिकेशन निवडण्याकरिता इतर मिडीया बटनाचा वापर करा.
- सॉफ्टवेअर
-
काही डिस्क्स आणि काढूनटाकण्याजोगी मिडीया सॉफ्टवेअर जे मिडीया अंतर्भुत केल्यानंतर स्वयंरित्या सुरू व्हायला हवे, सॉफ्टवेअर समाविष्टीत असतात. ऑटोरन सॉफ्टवेअर समाविष्टीत मिडीया अंतर्भुत केल्यानंतर नियंत्रणकरिता सॉफ्टवेअर पर्यायचा वापर करा. सॉफ्टवेअर चालवण्यापूर्वी तुम्हाला नेहमी खात्रीकरिता विचारले जाईल.
Never run software from media you don’t trust.