बाउंस बटण सुरु करा

वारंवार दाबल्या जाणाऱ्या बटणांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बाउंस बटणे सुरु करा. उदाहरण म्हणुन, जर तुम्हाला आहेतुक हातांच्या हालचालीचा त्रास असेल ज्यामुळे एकदा दाबायचे असलेले बटण खूपदा दाबलं जातं, तेव्हा तुम्ही बाउंस बटणे सुरु करायला हवे.

  1. Open the Activities overview and start typing Accessibility.

  2. Click Accessibility to open the panel.

  3. Select the Typing section to open it.

  4. In the Typing Assist section, switch the Bounce Keys switch to on.

बाउंस बटणे पटकन चालु आणि बंद करा

You can turn bounce keys on and off by clicking the accessibility icon on the top bar and selecting Bounce Keys. The accessibility icon is visible when one or more settings have been enabled from the Accessibility panel.

Use the स्वीकार्य विलंब स्लाइडरचा वापर करा आणि प्रथमवेळी कि दाबल्यानंतर इतर कि प्रेसची नोंदणी होण्यापूर्वी बाउंस किज किती वेळ थांबते ते बदला. मागील कि प्रेस नंतर खूप पटकन कि प्रेसकडे दुर्लक्ष केले गेले असल्यास, संणकाने प्रत्येकवेळी कि प्रेसकडे दुर्लक्ष करण्यासाठी आवाज करायचे असल्यास कि नकारल्यानंतर बीप द्या नीवडा.