आपोआप लॉग इन
तुमचा संगणक सुरु झाल्यावर तुमच्या खात्यामध्ये आपोआप लॉगइन करण्यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये बदल करु शकता:
Open the Activities overview and start typing System.
Select Settings ▸ System from the results. This will open the System panel.
Select Users to open the panel.
Press Unlock in the top right corner and type in your password when prompted.
If it is a different user account that you want to log into automatically, select the account under Other Users.
Switch the Automatic Login switch to on.
संगणकाला पुढे सुरू करतेवेळी, तुमचा स्वयंरित्या प्रवेश होईल. हा पर्याय सुरू केल्यास, तुम्हाला खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पासवर्ड टाइप करायची आवश्यकता पडणार नाही म्हणजेच दुसऱ्याने संगणक सुरू केल्यास, ते खाते किंवा व्यक्तिगत डाटाकरिता, फाइल्स आणि ब्राउजर इतिहास समाविष्टीत, प्रवेश प्राप्त करू शकतात.
जर तुमचा खाते प्रकार स्टँडर्ड आहे, तुम्ही ही सेटिंग बदलु नाही शकत. तुमच्या सिस्टीम प्रशासकाशी संपर्क साधा जो तुमच्यासाठी सेटींग बदलुन देइल.